जागरण गोंधळ पुजा कुलधर्म कुलाचाराप्रमाणे, तसेच आपल्या इच्छेने श्री तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद आपल्या परिवारातील सर्वानवर रहावा यासाठी गोंधळ पुजा करण्यात येते या साठी मंदिर मधील गोंधळ कट्टा व तुळजापूर परिसरात या ठिकाणी गोंधळ पुजा करण्यासाठी चौकमांडला जातो आणि त्या पूजेसाठी एक नारळ , पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू,गुलाल,बुक्का,अष्टगंध,इतर साहित्य पुजेस वापरून गोंधळ पुजा करण्यात येते देवीची ओटी भरून,पुरणपोळी नैवद्यदाखवून कापूर आरती केली जाते भक्तांना घरपोच प्रसाद पाठविला जातो. पुजेची रक्कम हि पुजेची दक्षिणा म्हणून श्री तुळजाभवानी देवीचे पुजारी या नात्याने स्वीकारतो .
Jagran Gondhal Pooja According to Kuldharma Kulachar, Gondhal Pooja is performed to maintain the grace of Maa TuljaBhavani on everyone in one's family.Worship is done according to the wishes of the devotees. It should be noted that the amount of worship that you give as Dakshina is accepted as the priestess of Shri Tulja Bhavani Devi.
Before booking the puja service, you should take all the terms and conditions and all the information and make your own decision regarding the next process
जागरण गोंधल पूजा कुलधर्म कुलाचार के अनुसार, अपने परिवार में सभी पर माँ तुलजा भवानी की कृपा बनाए रखने के लिए गोंधल पूजा की जाती है।